संकल्पना व मार्गदर्शन
श्री रामदास पाटील सुमठाणकर
ग्रामीण व शहरी भागाच्या शाश्वत विकासासाठी शेती, शिक्षण, आरोग्य, महिला व युवकांच्या क्षेत्रात कार्यरत असणारी संस्था.
लेंडी मन्याड फाउंडेशन ही संस्था श्री रामदास पाटील सुमठाणकर यांच्या संकल्पनेतून स्थापन झाली आहे. आपल्या परिसरातील ग्रामीण व शहरी भागाचा शाश्वत विकास व्हावा, हाच या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. समाज, शेती, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांत आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी संस्था कटिबद्ध आहे.
प्रत्येक क्षेत्रात समान संधी आणि समान प्रगती हा आमचा आदर्श आहे. सविस्तर माहितीसाठी कार्डवर क्लिक करा.
आधुनिक तंत्रज्ञान आणि जलव्यवस्थापनातून समृद्ध शेतकरी.
सविस्तर पहा +कौशल्याधारित शिक्षण आणि हक्काच्या रोजगाराच्या संधी.
सविस्तर पहा +आर्थिक स्वावलंबन आणि सुरक्षित महिला, हाच प्रगतीचा पाया.
सविस्तर पहा +शेवटच्या घटकापर्यंत दर्जेदार आणि परवडणारी आरोग्य सेवा.
सविस्तर पहा +नवउद्योजक आणि सक्षम तरुण नेतृत्वाची निर्मिती.
सविस्तर पहा +सुशिक्षित आणि अभ्यासू तरुणांचा व्यवस्थेत सहभाग.
सविस्तर पहा +नोंदणी फॉर्म भरताच तुमचे अधिकृत डिजिटल ओळखपत्र येथेच तयार होईल — ते डाउनलोड करा किंवा थेट व्हॉट्सॲपवर आम्हाला पाठवा.
सदस्य क्रमांक:
महत्त्वाचे: नोंदणी संस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी "व्हॉट्सॲपवर नोंदणी पाठवा" हे बटण नक्की दाबा.